UPSC ESE notification : UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा अधिसूचना जारी, एका क्लीकवर सर्वकाही जाणून घ्या

UPSC ESE notification : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (By Central Public Service Commission) UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 ची अधिकृत अधिसूचना जारी (Notification issued) केली आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 14 सप्टेंबरपासून सुरू झाली असून अर्ज (Application) भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवार www.upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर ऑनलाइन अर्ज (Online Application) करू … Read more