Ethanol Production : केंद्राची उसापासून इथेनॉल उत्पादनावर बंदी
Ethanol Production : देशांतर्गत वापरासाठी साखरेची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी त्याचबरोबर किमती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या महिन्यात सुरू झालेल्या २०२३- २४ च्या पुरवठा वर्षासाठी उसाचा रस आणि साखरेच्या पिकापासून इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याबाबतची अधिसूचना गुरुवारी काढण्यात आली. परंतु सरकारने २०२३-२४ मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी ‘बी-मोलासेस’ वापरण्यास परवानगी दिली आहे. २०२३-२४ विपणन वर्षात … Read more