Electric Cars News : इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर ! येथे मिळणार मोफत चार्जिंगची सुविधा; जाणून घ्या सावितर…

Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता नागरिक इलेक्ट्रिकल गाड्यांकडे वळताना दिसत आहेत. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Car) चार्जिंग स्टेशन (Charging Station) कमी असल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. मात्र आता इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनांदाची बातमी आली आहे. दिल्लीतील (Delhi) ईव्ही मालक आता १ जूनपासून त्यांची इलेक्ट्रिक वाहने मोफत चार्ज करू शकतील. शहरातील … Read more