Electric scooter : “या” इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या ऑफर्स
Electric scooter : देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. यासोबतच कंपन्या लोकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंटही देत आहेत. तुम्ही या सणासुदीच्या हंगामात Ola, EVeium, GT Force कडून इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर संधी चांगली आहे कारण कंपनी आपल्या स्कूटरवर उत्तम ऑफर देत आहे. या दिवाळीत इलेक्ट्रिक स्कूटरवर 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Ola S1 … Read more