Electric Scooter : या 4 जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर मिळणार 10,000 रुपयांपर्यंत सूट
Electric Scooter : देशात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. अशा सणासुदीच्या काळात अनेकजण वाहने खरेदी करतात. तसेच आता इंधनाचे दर (Fuel Rates) वाढले असल्याने अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक ग्राहकांना आकर्षित करण्यात दुसरं नाहीत. ते त्यांच्या स्कूटरवर भरपूर डिस्काउंट ऑफर देत आहेत. … Read more