“दोष EVMचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा”; असदद्दुीन ओवेसींची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

हैदराबाद : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये ५ पैकी ४ विधानसभेवर भाजपने (BJP) कब्जा केला आहे. तर एक ठिकाणी आप (AAP) ने विधानसभा काबीज केली आहे. या निवडणूक निकालावरूनच (Election Result) असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकही जागा मिळाली नाही. यावेळी ओवेसी यांनी … Read more