Pankaja Munde : देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का? पंकजाताईंचे थेट पंतप्रधान…
Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. अनेकदा त्यांना डावलून दुसऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यांनी देखील अनेकदा याबाबत खदखद बोलून दाखवली आहे. असे असताना आता…