भारतातील सर्वात स्वस्त Electric Bike, किंमत 50,000 रुपयांपासून पासून सुरू…
Electric Bike : EVTRIC Motors ने भारतात EVTRIC Rise नावाची आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. नवीन ई-बाईक एका चार्जवर सुमारे 110 किमी अंतर कापू शकते. नवीन इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे भारतात बनवलेले उत्पादन आहे. हे ब्लॅक आणि व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. EVTRIC Rise ला दिवसा चालणारे दिवे आणि मागील ब्लिंकरसह एलईडी … Read more