Good News: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, सरकार लवकरच घेणार ‘तो’ मोठा निर्णय

Big news for pensioners the government will take 'that' big decision soon

Good News: वन रँक वन पेन्शन (OROP) वर केंद्र सरकारने (Central Government) पुन्हा एकदा मोठा प्रतिसाद दिला आहे. ज्या अंतर्गत माजी सैनिकांच्या (ex-servicemen) पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Ajay Bhatt) यांनी राज्यसभेत सांगितले (Rajya Sabha) की, ही दुरुस्ती 1 जुलै 2019 पासून केली जात आहे आणि … Read more