Electric Scooter : ओलाचे टेन्शन वाढले ! या कंपनीने लॉन्च केल्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत फक्त 49,499…

Electric Scooter : देशात दिवसोंदिवस इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मागणीत वाढ होत आहे. अशा वेळी ओला इलेक्ट्रिक स्कूटर लोक सर्वाधिक खरेदी करत आहेत. ओलाचे उत्कृष्ट मायलेज आणि आकर्षक डिझाईन या स्कूटरला खूपच वेगळे बनवते. मात्र आता ओला इलेक्ट्रिकचे टेन्शन वाढणार आहे. कारण नुकतीच फुजियामा कंपनीने आपली परवडणारी स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. नवीन कंपनीच्या 5 इलेक्ट्रिक … Read more