Exchange mutilated notes : फाटलेल्या नोटा कशा बदलाव्यात ? ही आहे योग्य पद्धत

Exchange mutilated notes : अनेक वेळा एटीएमधून फाटकी नोट येते, आपल्याकडून नोट फाटली जाते किंवा गडबडीत आपल्याला समोरचा व्यक्ती आपल्याला फाटकी नोट देऊन जातो. जर ही नोट कमी किमतीची असेल तर आपल्याला काही वाटत नाही. परंतु, जर हीच नोट जास्त किमतीची असेल तर आपल्याला चैन पडत नाही. परंतु, जर तुमच्यासोबत असे झाले असेल तर काळजी … Read more