Expensive Cigarettes : सिगारेट प्रेमींना बसणार आर्थिक झळ! 16% शुल्क वाढीनंतर सिगारेटची किंमत असणार इतकी? पहा नवीन दर…

Expensive Cigarettes : बुधवारी १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचा ७५ वा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक वस्तू स्वस्त आणि महागही झाल्या आहेत. महाग वस्तूंमध्ये सिगारेटचा समावेश आहे. सिगारेटच्या शुल्कात 16% वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सिगारेटचे दर दोन वर्षे कायम होते. त्यानंतर आता सिगारेटच्या किमती वाढवण्यात आली … Read more