Mobile Explosion : मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलीचा मृत्यू! तुम्हीही करत आहे का ‘ह्या’ चुका तर सावधान ..
Mobile Explosion : मोबाईल फोन (Mobile phones) आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहेत आणि बहुतेक वापरकर्ते त्यांचे फोन त्यांच्याकडे ठेवतात. मात्र, स्मार्टफोनमध्ये (smartphone) आग लागण्याच्या (fire) किंवा स्फोटाच्या (explosion) घटनाही अनेकदा समोर येतात. आता उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये चार्जिंगवर असलेल्या मोबाईलमध्ये स्फोट होऊन एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अलीकडेच, एका यूट्यूबरने दिल्ली … Read more