Airtel ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ प्लॅन वर मिळेल मोफत Amazon Prime सबस्क्रिप्शन
एरटेल ने (Airtel) ग्राहकांसाठी एक खास आणि धमाकेदार प्लॅन (Explosive plan) आणला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन (Free subscription) मिळू शकेल. यासाठी कंपनीने यासाठी एक वेगळा प्रीपेड प्लॅन आणला आहे. एअरटेलने 999 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान (New prepaid plan) सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना (Customer) अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. … Read more