Building Material Rate : घर बांधणाऱ्यांना दिलासा ! बांधकाम साहित्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर
Building Material Rate : सर्वांचे स्वप्न असते की आपले पक्के घर (Home) असावे. मात्र घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती काही दिवसांपूर्वी गगनाला भिडल्या होत्या, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना घर बांधणे कठीण झाले होते. मात्र आता स्टील (Steel), वाळू (Sand) आणि सिमेंटचे दर घसरले आहेत. तुम्हीही स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते लवकर बांधा. … Read more