Hyundai Exter Car : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी Hyundai Exter सज्ज! या दिवशी भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Hyundai Exter Car : भारतीय ऑटो मार्केटमध्ये Hyundai Motors च्या अनेक कार अधिक लोकप्रिय आहेत. तसेच Hyundai Motorsच्या अनेक कारची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. Hyundai Motors कारला ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता Hyundai Motors कडून नवीन आणखी एक जबरदस्त कार लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एक नवीन कार … Read more