India News Today : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतली पीएम मोदींची भेट, म्हणाले दोन्ही देशांमधील संबंध…

India News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British Prime Minister Boris Johnson) यांचे राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) स्वागत केले. जिथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटन आणि भारताविषयी (India) महत्वाचे भाष्य केले आहे.  मीडियाला संबोधित करताना … Read more

India News Today : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या अँटनी ब्लिंकन यांना दिले चोख प्रत्युत्तर, उद्दामपणा बाहेर काढला

India News Today : भारतीयांनी पुन्हा एकदा अमेरिकेला (America) आरसा दाखवला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar) यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (US Secretary of State Anthony Blinken) यांच्या उद्दामपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय घेतला आहे. ब्लिंकन यांच्या वक्तव्याला उत्तर देताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, अमेरिकेतील मानवी हक्कांच्या … Read more

India News Today : भारत-अमेरिका 2+2 चर्चा आज, रशिया-युक्रेन संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय शांतता यावर लक्ष केंद्रित

India News Today : भारत (India) आणि अमेरिका (America) या दोन राष्ट्रांमध्ये आज चर्चा होणार आहे. यामध्ये रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धावर अधिक चर्चा होणार असल्याची शकयता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही देश याच मुद्यांवर लक्ष केंद्रीय करू शकतात. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs … Read more