UPI Payment साठी चुकूनही ‘या’ पद्धतींचा वापर करू नका नाहीतर भरावे लागेल 1.1 Percent Charge!

UPI Payment : सोशल मीडियावर मागच्या काही  दिवसांपासून UPI पेमेंटची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. अनेकजणांच्या मनात पुन्हा पुन्हा हा प्रश्न उपस्थित होत आहे की UPI पेमेंटसाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल का? यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात काही गोष्टींची माहिती देणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. UPI Merchant Transaction वर … Read more