Flipkart Big Diwali Sale: या दिवसापासून सुरु होणार फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल, जवळपास निम्म्या किमतीत मिळणार स्मार्टफोन!
Flipkart Big Diwali Sale: ई-कॉमर्स साइट (e-commerce site) फ्लिपकार्टने नवीन सेल जाहीर केला आहे. कंपनी आता फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale) सुरू करणार आहे. Flipkart Big Diwali Sale बद्दल असे सांगण्यात आले आहे की, तो 11 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 16 ऑक्टोबरपर्यंत चालेल. कंपनीने त्याचा टीझरही जारी केला आहे. मात्र, प्लस सदस्यांसाठी … Read more