‘ह्या’ जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर उभारली जाणार वंदे भारत एक्सप्रेसचे डबे बनवण्याची फॅक्टरी ! 4,000 लोकांना मिळणार रोजगार

Employment News

Employment News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली आणि सध्या स्थितीला देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गाडी सुरू आहे. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती. या गाडीला अगदी सुरुवातीपासूनच प्रवाशांकडून चांगला … Read more

Electric Cars News : मारुती सुझुकीचे मोठे पाऊल, पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीसोबतच ११,००० तरुणांना देणार रोजगार; वाचा तपशील

Electric Cars News : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडिया लिमिटेड (MSIL) खरखोडा, हरियाणा येथे मोठ्या गुंतवणुकीसह आपला नवीन उत्पादन कारखाना (Factory) स्थापन करण्यासाठी पावले उचलत आहे. हा प्लांट ९०० एकर परिसरात पसरलेला आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांनी एका जाहीर सभेत सांगितले की, मारुती सुझुकी या दशकाच्या मध्यापर्यंत (२०२५) खरखोडा येथे आपल्या पहिल्या … Read more

‘जेवढे पाणी आहे तेवढाच ऊस लावा’ कारखान्याची अवस्था चांगली नाही; अजित पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सुपे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आले होते, यावेळी ते बोलताना एसटी कामगारांनी (ST workers) केलेल्या आंदोलनावर परखड बोलले आहेत. अजित पवार यांनी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, पण ऐकले नाही. काहीजण जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी खंत यावेळी बोलताना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच … Read more