Fake App Alert : तुमच्याही स्मार्टफोनमध्ये असेल ‘हे’ अॅप तर लगेचच डिलीट करा, तुमच्या बँक खात्याला आहे धोका
Fake App Alert : सध्या जवळपास सर्व व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. व्यवहार ऑनलाइन होत असल्यापासून फसवणुकीचे प्रकारात वाढ झाली आहे. हॅकर्स अनेक मार्गांनी यूजर्सकडून त्यांची खासगी माहिती काढून घेतात आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे पैसे गायब करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दुष्टीने फेक अॅप्स डाउनलोड करणे टाळा. सरकार याबाबत सतत इशारा देत असते. तरीही काही … Read more