अहिल्यानगरमध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या नादात नागरिकांची ५० कोटींची फसवणूक, गुंतवणूकदारांचे पोलिसांच्या दारात हेलपाटे

झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या कंपन्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. शेअर बाजार, जमीन विक्री आणि उच्च व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या पतसंस्थांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत त्यांचे पैसे लुटले. मात्र, या प्रकरणांचा तपास धिम्या गतीने सुरू असल्याने फसवणुकीचे बळी पोलिस ठाण्यांमध्ये खेटे घालत आहेत. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत १४ गुन्हे दाखल असून, … Read more