Fake Medicine : तुम्हीही बनावट औषधे खात नाही ना? अशाप्रकारे ओळखा तफावत

Fake Medicine : सध्याच्या काळात मेडिकल स्टोअर्स किंवा कोणत्याही ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी केलेली औषधे खरी आहेत की बनावट हे जाणून घेणे खूप अवघड झालं आहे. जर तुम्ही बनावट औषधे खाल्ली तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेकदा याचा गंभीर होतो त्यामुळे ते औषध बनावट की असली ओळखणे फार महत्त्वाचे आहे. औषधे विकत घेताना ती कशी … Read more