Fake note : तुमच्या खिशातील ५०० रुपयांची नोट खोटी तर नाही ना? जाणून घ्या कशी ओळखणार
Fake note : बाजारात अनेक प्रकारच्या बनावट नोटा (Fake note) फिरत आहेत. ज्या आपल्याकडेही येऊ शकतात. कधी तुम्ही दुकानात किंवा पेट्रोल पंपावर ५०० रुपयांची नोट दिली तर घेणारा तो नोट पाहून घेताना तुम्ही अनेकदा पहिले असेल. मात्र सोशल मीडियावर (Social Media) दावा केला जात आहे की काही ५०० रुपयांच्या नोटा खोट्या आहेत. 500 रुपयांच्या नोटेबाबत … Read more