Fake Sugar : तुम्हीही बनावट साखर खाताय का? अशाप्रकारे तपासा

Fake Sugar : सध्याच्या काळात महागाई खूप वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खूप मोठा फटका बसत आहे. याचाच फायदा काही विक्रेते घेत आहेत. सगळ्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये ते भेसळ करत आहेत. विशेषतः साखरेतही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. तुम्हीही बनावट साखर खात नाही ना? खरी आणि बनावट साखर कशी ओळखायची ते अगदी सोप्या पद्धतीने जाणून घ्या. … Read more