मोठी बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘ही’ अपत्य कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र राहणार नाहीत ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Government Employees Family Pension News

Government Employees Family Pension News : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. यामध्ये पेन्शनची देखील सुविधा कर्मचाऱ्यांसाठी करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्मचारी हयात असताना तसेच त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन देण्याचे प्रावधान देखील आहे. दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली होती. खरं पाहता सरकारी … Read more