श्रीगोंदा तालुक्यात कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया अचानक करण्यात आली रद्द, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे महिलांचे प्रचंड हाल
Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील आढळगाव येथे नियोजित कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया अचानक रद्द झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या महिलांना निराशेने घरी परतावे लागले. या घटनेमुळे महिलांची चांगलीच गैरसोय झाली असून, राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रमातील या गोंधळाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतल्याच्या तक्रारीमुळे ही कारवाई रद्द करण्यात आल्याचे समजते. या घटनेने स्थानिक स्तरावर आरोग्य विभागाच्या … Read more