Pm Kisan Update: पीएम किसानचे आता 6 ऐवजी मिळणार 8 हजार? केंद्र सरकार करणार मोठी घोषणा? वाचा माहिती
Pm Kisan Update:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून शेतीचा विकास व्हावा या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. यामध्ये सिंचनासाठीच्या योजना, कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित असलेल्या योजना, फळबाग लागवड अनुदान योजना सारख्या अनेक योजनांचा समावेश आपल्याला करता येईल. या योजनांमध्ये जर … Read more