अभिमानास्पद ; शेतकऱ्याची लेक धावणार खेलो इंडियात ! सुवर्णपदकासाठी घेतेय मेहनत
Maharashtra News : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या शेतकऱ्याच्या कन्येने क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. किरपे या छोट्याशा गावातील प्राची अंकुश देवकर ही शेतकऱ्याची लेक मध्यप्रदेश मध्ये सुरू होणारा खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. यामुळे सध्या या शेतकरी लेकीची सर्वत्र चर्चा आहे. खेलो इंडिया स्पर्धा ही 31 जानेवारीपासून सुरू … Read more