Farmer Loan Waiver News : मोठी बातमी! बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ, या शेतकऱ्यांना होणार फायदा
Farmer Loan Waiver News : देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना सादर करत आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारकडून कर्जमाफी देखील केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. अनेक राज्यात कर्जला कंटाळून शेकडो शेतकरी आत्महत्या करत असतात. त्यामुळे सरकारकडून कर्जमाफी करण्यासाठी योजना राबवल्या जात आहेत. आता सरकारकडून राज्यातील … Read more