श्रीगोंदा तालुक्यातील सिमेंट कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध, आमदार विक्रम पाचपुते यांची भूमिका संशयास्पद ?

Ahilyanagar News: श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू येथे डालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या सिमेंट कंपनीच्या प्रस्तावित कारखान्याला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाविरोधातील हरकती नोंदवण्यासाठी सांगवी फाटा येथील मंगल कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अरुण हुके यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीने बनावट माहिती गोळा करून प्रकल्पाचा अहवाल तयार केल्याचा गंभीर आरोप … Read more

अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध, आंदोलनाचा दिला इशारा

अहिल्यानगर- घोड आणि भीमा नदीच्या बागायती पट्ट्यातील निमगाव खलू परिसरात प्रस्तावित दालमिया (भारत) ग्रीन व्हिजन लिमिटेड सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे शेती, जनावरांचे आरोग्य आणि पर्यावरणाला गंभीर धोका बसेल, अशी भीती व्यक्त करत १० ते १५ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शेतीला धोका प्रकल्प क्षेत्रातील निमगाव खलू, कौठा, गार, … Read more