बळीराजा होणार टेन्शन फ्री!! शासनाची एक शेतकरी एक डीपी योजना येणार दारी; वाचा या योजनेविषयी

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधा पासून ते मुख्यमंत्र्यांच्या (Maharashtra Government) आलीशान व्हिला पर्यंत सर्व ठिकाणी महावितरणची (MSEDCL) वीजतोडणी मोहीम या विषयी मोठ्या चर्चा रंगत होत्या. ऐन रब्बी हंगामात (Rabbi Season) महावितरणकडून केली जाणारी कारवाई शेतकरी बांधवांसाठी जीवघेणी ठरत होती. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ बघायला मिळाला. … Read more