भावा शेतकरी पुत्राचा नांद नाही करायचा!! युपीएससीचा खडतर प्रवास सर करत शेतकरी पुत्र झाला ‘आयएएस’

IAS OMKAR MADHUKAR PAWAR

Success story: युपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक आहे. या परीक्षेसाठी देशभरातील लाखो विद्यार्थी अहोरात्र काबाडकष्ट करत असतात. आपल्या राज्यातही अनेक इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी झटत असतात. खरे पाहता, युपीएससी सारख्या कठीण परीक्षेत यशस्वी होऊन राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आई-वडिल देखील आपल्या पाल्याने या खडतर परीक्षेत यशस्वी होऊन मोठे … Read more