धक्कादायक ! महाराष्ट्रात दर पाच तासात एक शेतकरी आत्महत्या; शिंदे सरकारच्या काळातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी
Farmer Suicide In Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे सत्र अविरतपणे सुरु आहे. यामुळे आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात आहोत की अन्य कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. वास्तविक आपल राज्य हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. मात्र या अर्थव्यवस्थेचा कणा अर्थातच शेतकरी राजा गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला … Read more