Success: भावा नांदच खुळा…! भावड्याने टोमॅटो लागवड केली अन अवघ्या एका एकरात 10 लाखांची कमाई झाली, वाचा शेतकऱ्याच्या यशाचे गुपित
Successful Farmer: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. येथील बहुसंख्य जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा हाकला जातो. मात्र असे असले तरी अनेकदा शेतकरी बांधवांना (Farmer) हवामानाच्या बदलाचा (Climate Change) तसेच बाजार भावाचा (Market Price) फटका बसल्याने नुकसान सहन करावे लागते. परंतु असे … Read more