PM KISAN : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता येणार, करा असे चेक
PM KISAN : मोदी सरकार (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी (farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. या योजनेतील अकरा हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (farmers’ bank account) जमा झाले असून आता 12व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही शेतकरी असून या योजनेपासून वंचित असाल तर यासाठी तुमचे नाव पीएम किसान … Read more