Farmers Fertilizer : शेतकऱ्यांना आता जात बघून खत मिळणार? खत घेताना जात विचारली जातेय, विरोधक आक्रमक..
Farmers Fertilizer : सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आधीच खतांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत असताना हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more