Farming Drone Subsidy : बोंबला ! महाराष्ट्रात अजून एकाही शेतकऱ्याला मिळाले नाही कृषी ड्रोन अनुदान, योजनेत तांत्रिक अडचण, पण…….
Farming Drone Subsidy : भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जातो. या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना शासन दरबारी सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. शेती व्यवसायातून चांगली कमाई करण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे ही बाब … Read more