Farming Buisness Idea :शेतकऱ्यांसाठी ‘मेहंदी’ ची शेती ठरतेय फायदेशीर, कमी खर्चात मिळेल लाखो रुपये नफा

Farming Buisness Idea : वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना (Farmer) शेतात अधिक खर्च करावा लागत आहे. मात्र उत्पादनाला तसा हमीभावही मिळत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. आपल्या देशात सुमारे ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, परंतु असे असूनही शेतकरी चांगला नफा मिळवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती (Farming in … Read more