भारतीय संशोधकांचे भन्नाट संशोधन ! विकसित केला असा ड्रोन ज्याने शेती होणार अजूनच सुलभ ; वाचा ‘या’ ड्रोनच्या विशेषता
Agriculture Drone : भारतीय शेतीत काळानुरूप मोठा बदल झाला आहे. पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती मात्र आता यंत्रांच्या साह्याने शेती होऊ लागली आहे. भारतीय शेतीत आता नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. यामध्ये ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे. आता बाजारात असे काही ड्रोन आले आहेत ज्याच्या सहाय्याने काही मिनिटातच फवारणीची कामे करता … Read more