Natural Farming : अरे वा .. 4 वर्षांपूर्वी सुरु केली नैसर्गिक शेती अन् आता वर्षाला कमावतो 9 ते 10 लाख रुपये; जाणून घ्या डिटेल्स
Natural Farming: गेल्या दोन दशकात शेतकरी आपल्या कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी रासायनिक खते, रसायने, कीटकनाशके टाकून विष विकत आहेत. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती करून कमी खर्चात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना नवा मार्ग आणि आशा निर्माण केली आहे. सोलन जिल्ह्यातील दयाकबुखार गावचे प्रगतशील शेतकरी शैलेंद्र शर्मा (Shailendra Sharma)आता हजारो शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनले आहेत. स्वत: … Read more