Fast Charging Phones: हे स्मार्टफोन फक्त १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होतात, पहा संपूर्ण लिस्ट
अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2022 :- Xiaomi, Oneplus सह अनेक कंपन्यांनी असे अनेक स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, जे केवळ 15 ते 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होतात. चला जाणून घ्या या स्मार्टफोन्सची सर्व माहिती(Fast Charging Phones) Xiaomi 11i Hypercharge :- Xiaomi ने अलीकडेच आपला सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Xiaomi 11i Hypercharge हा बाजारात … Read more