FasTag Fraud ! कार दारात उभी, पण टोल कट जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
फास्टॅग यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत अनेक वेळा शंका उपस्थित झाल्या असतानाही, अशा प्रकारच्या नव्या घटनांमुळे वाहनधारकांचा विश्वास कमी होत आहे. रामानंदनगर येथील शिवाजी विनायक चव्हाण यांनी अशीच एक अजब घटना अनुभवली. त्यांची कार (MH 02 CP 4932) दारात उभी असतानाही, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर टोल नाक्यावरून त्यांच्या Fastag खात्यातून ₹45 कपात झाल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवर प्राप्त झाला. वाहनधारकांची … Read more