Govt job : तरुणांनो लक्ष द्या! DRDO, BEL, AIIMS आणि FCI मध्ये 7000 हून अधिक नोकऱ्या, करा असा अर्ज
Govt job : देशात तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. मात्र योग्य सल्ला न मिळाल्याने त्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत. अशा वेळी तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची (News is important) आहे. कारण तुमच्याकडे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM), इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, भारत … Read more