FCI Recruitment 2022 : FCI मध्ये 5043 सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची संधी, खालील लिंक ओपन करून आत्ताच करा अर्ज
FCI Recruitment 2022 : भारतीय फूड कॉर्पोरेशन (Food Corporation of India) मधील सरकारी नोकरी (Government Job) इच्छूक आणि FCI भर्ती 2022 च्या संधींची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी (candidates) महत्त्वाची सूचना आहे. भारतीय खाद्य निगम (FCI) द्वारे श्रेणी 3 च्या एकूण 5043 रिक्त पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची … Read more