FD Credit Card : भारीच की ! आता एफडीवर मिळणार क्रेडिट कार्ड, ‘या’ बँकेने सुरु केली सुविधा

FD Credit Card : बँकांनी आणलेल्या सुविधेमुळे ग्राहकांना खूप फायदा होतो. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट सुविधा आणली आहे. मुदत ठेवींवर क्रेडिट कार्ड मिळणार असल्याची घोषणा या बँकेने केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी सुविधा सुरु करणारी PNB ही पहिली … Read more