FD Interest Rates : RBL बँकेने करोडो ग्राहकांना दिली भेट! पूर्वीपेक्षा होणार जास्त फायदा…
FD Interest Rates : देशातील खाजगी क्षेत्रातील बँक सर्वात मोठी बँक RBL ने नुकतेच आपल्या एफडी दरात बदल केले आहेत. बँकेने पुन्हा एकदा एफडीदरात वाढ केली आहे. अशास्थितीत तुम्हाला आता पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त FD वर व्याज वाढवले आहे. रिजर्व बँकेने नुकत्याच झालेल्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केलेला … Read more