FD Interest Rate : खुशखबर ! आता पूर्वीपेक्षा जास्त मिळणार पैसा ; ‘या’ बँकेने घेतला ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय
FD Interest Rate : तुम्ही देखील एफडीच्या स्वरूपात बँकेत गुंतवणूकीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याज दरात वाढ केली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या प्रकरणात मोठी घोषणा करत कोटक महिंद्राने एफडीच्या व्याज दरात वाढ केली आहे. काही दिवसापूर्वीच आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ … Read more