तुम्हीपण बँकेत एफडी केली आहे ? रिझर्व बँकेने लागू केलाय ‘हा’ नियम, लगेच जाणून घ्या

FD Rule Change

FD Rule Change : आजकाल गुंतवणुकीचे महत्व सर्वानाच समजले आहे. पैसे गुंतवणूक केल्याने भविष्यात मिळणारे लाभ आता सर्वानाच कळले आहे. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यातील काही पर्याय अतिशय रिस्की असतात तर काही पर्यायांमध्ये अजिबात धोका नसतो. कोणताही धोका न पत्करता सुरक्षित गुंतवणुकीसाठी ‘एफडी’ हाही एक पर्याय आहे. एफडी अंतर्गत लोकांना ठराविक व्याजदर उपलब्ध करून … Read more