Fixed Deposit : वेळेपूर्वी एफडी तोडल्यास तुम्हाला किती नुकसान होईल, वाचा नियम…
Fixed Deposit : लोकांचा फिक्स्ड डिपॉझिटवर वर्षानुवर्षे विश्वास आहे कारण ठराविक कालावधीनंतर तुम्हाला त्यातून हमी परतावा मिळतो. पण अनेक वेळा गरज भासल्यास लोक वेळेआधीच आपली एफडी फोडतात. बँका तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय देतात. FD च्या निश्चित कालावधीपूर्वी तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. मात्र यासाठी तुम्हाला दंड भरावा लागतो, जर तुम्ही तुमची FD मुदतपूर्तीपूर्वी तोडली … Read more